मी का स्वतःला सिद्ध करायचे
हा प्रश्न प्रत्येकाला पडला असेल याचेच उत्तर जाणून घेऊया आज या कविते मधून.
Aavdel Mal आवडेल मला
The travel journey of self.. and what I liked the most.. I have described here in my words.. You will like it.. This is the journey of every one of you. Listen to the full podcast. Follow KDSushma on Instagram. Visit – kdsushma.com
कारणे देत चला ( Start Giving Excuses)
Sound Interesting, Start Giving Excuses. But it really works as they are your Guiding Factors, Motivates you, Driving factor as they will show you path what is lacking you and when you get it.. Work on that. So Start giving Excuses. Take Action.. Listen to the full episode to transform yourself. Follow – KDSushma on Instagram, Facebook, Linkedin, Youtube. Www. kdsushma com
Mi Ful Trunatil Evale - Mangesh Padgaonkar
Mi Ful Trunatil Evale – By Mngesh Padgaonkar. मी त्याला चाल लावली आहे. Enjoy.
बरेच दिवस झाले ( एक बदल)
बरेच दिवसांच्या बऱ्याच गोष्टी… बदलू या , जगूया आणि आनंदी होऊया. Take Action and Transform your life with KDSushma
बदल आणि स्वीकार - कोणत्याही समस्येचा रामबाण उपाय
एक असा उपाय जो तुमच्या प्रत्येक समस्येचे उत्तर आहे. आज पासूनच सुरू करा वापरायला. #kdsushma #accept #change
म्हणून तू मला आवडतोस
आपल्याला कोणीतरी आवडते , पण का ? कदाचित ते माहीत नसते आणि त्याचाच घेतलेला हा शोध. #kdsushma #globalfortune #ilikeyou
दोन अश्रु आणि आपण
कोण असते आपल्या सोबत, अगदी शेवट पर्यंत. माणसे सुद्धा साथ सोडतील ते दोन अश्रूच कायमचे सोबत राहतील. ऐका तर दोन अश्रु आणि आपण. #kdsushma #tears #memories
बिघडलेले दुरुस्त करताना
काहीतरी कुठेतरी नेहमी बिघडत असते, पण मग त्याला दुरुस्त कसे करायचे हे ऐकुया आपण बिघडलेले मध्ये. #kdsushma #problems #life #corrections #transformyourlife
(फक्त ते कर) Just Do It ( Nike)
Learn from Nike. How the company has Started, Challenges, Growth, Strategies, Success and Failures etc. By KDSushma