मग नक्की असं काय झालं? असं काय घडलं? असं काय गवसलं?
अशी कोणती किल्ली सापडली म्हणून सुषमाचं रूपांतर फक्त ३ वर्षांमध्ये केडी सुषमा मध्ये झालं?
या सगळ्यावर काही सोल्यूशन आहे का हो? काही मार्ग आहेत का ?
तर, हो नक्कीच. प्रत्येक प्रॉब्लेमला सोल्यूशन हे असतेच, उच्य ध्येय गाठायचे असेल तर मार्ग हा खडतर असतोच.
तुम्हाला माहित आहे का, हा खडतर मार्ग सोपा कसा करता येईल? तुमच्याकडे असा काही मंत्रा आहे का, कि जो तुमचं पूर्ण आयुष्य बदलून टाकेल?
पण जर असा काही मंत्रा तुम्हाला मिळाला कि जो तुमचं पूर्ण आयुष्य बदलून टाकेल तर तुम्हाला नक्कीच आवडेल.
आनंद शोधताय का? हरवला आहे का? मग भेटत नाही ये का? मग कसा शोधायचा आनंद? एखाद्याला वाटतं सगळं असूनसुद्धा माझ्याकडे काहीच नाही, म्हणून ते आनंदी नसतात. मग आनंदी कसे रहाल? आनंदाची गुंतवणूक कशी कराल, हे तुम्हाला यामध्ये शिकायला मिळेल.
आठवतंय तुम्हाला? तुम्ही लहान कधी झाला होता पुन्हा? शेवटचं धाडस कधी केलं होत आयुष्यात? नेहमी लोक काय म्हणतील हाच विचार करता ना? धाडस करायचं आहे, पण होत नाहीये, खूप मस्ती करायची आहे, आयुष्यात बिनधास्त जगायचं आहे, पण जमत नाही.
तर, हे सर्व तुम्ही कसे कराल? आयुष्यात पॅशन कशी शोधाल, यश कसे मिळवाल, हे सर्व तुम्हाला यामध्ये शिकायला मिळेल.
तुम्ही तुमच्यामध्ये पॅशन काय आहे हे शोधताय का? पॅशन काय आहे हे समजलंय पण ती पॅशन जपण्यासाठी जिद्द, विश्वास आहे का? मी हे करेन का? मला हे जमेल का? अशी तुमची गणित अडकलेली आहेत. मग तुम्हाला यश मिळविण्यासाठी तुमच्याकडे यशाची गुरुकिल्ली आहे का? हि गुरुकिल्ली जर तुम्हाला मिळाली तर नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल.
तुम्हाला यश मिळवायचे आहे, स्वप्न आहेत, जिद्द आहे, धाडस करायला मी तयार आहे, पण शरीर तुम्हाला साथ देतंय का? तुम्ही निरोगी आहात का?
शरीर साथ देत आहे, पण मनचं कुठेतरी खचलंय, म्हणजे मनाचं आरोग्यही महत्वाचं आहे. शरीर आणि मनाचं आरोग्य उत्तम आहे, पण पैसाच नाहीये.
पण हे सर्व जर तुम्हाला मिळालं तर यश मिळवणं काहीच अवघड नाही. आयुष्यात तुम्ही हवं ते मिळवू शकता.
कधी कधी असं होतं, शरीर आणि मनाचं आरोग्य उत्तम आहे, पैसा पण आहे, पण प्रेमचं नाही माझ्या आयुष्यात. इतर गोष्टी मिळवता मिळवता नाती हातातून निसटून गेली. माणसंच नाहीत माझ्या आयुष्यात. मग तुम्ही आयुष्यात प्रेम कसे मिळवाल? प्रेमाला कसे जपाल? नात्यांमध्ये प्रेमाचा बंध निर्माण करून नाती घट्ट कशी कराल… आनंदी कसं बनाल, हे शिकूया प्रेम आणि नाते यामध्ये.
https://www.kdsushma.com/thank-you/
https://kdsushma.malcolm.app/