fbpx

7 STEPS TO TRANSFORM YOUR LIFE

सुषमाचा, केडी सुषमा पर्यंतचा प्रवास!

LIVE WEBINAR >>

BEFORE

AFTER

मग नक्की असं काय झालं? असं काय घडलं? असं काय गवसलं?
अशी कोणती किल्ली सापडली म्हणून सुषमाचं रूपांतर फक्त ३ वर्षांमध्ये केडी सुषमा मध्ये झालं?

मग प्रत्येकालाच हे self Transformation हवंय ना?

प्रत्येकालाच स्वप्न असतात, इच्छा असतात, जिद्द असते, काहीतरी मिळवण्याची धडपड असते.

प्रत्येकजण या 'पण' मध्येच अडकलेला असतो.

या सगळ्यावर काही सोल्यूशन आहे का हो? काही मार्ग आहेत का ?

 

Solution

तर, हो नक्कीच. प्रत्येक प्रॉब्लेमला सोल्यूशन हे असतेच, उच्य ध्येय गाठायचे असेल तर मार्ग हा खडतर असतोच.

Mantra

तुम्हाला माहित आहे का, हा खडतर मार्ग सोपा कसा करता येईल? तुमच्याकडे असा काही मंत्रा आहे का, कि जो तुमचं पूर्ण आयुष्य बदलून टाकेल?

Change

पण जर असा काही मंत्रा तुम्हाला मिळाला कि जो तुमचं पूर्ण आयुष्य बदलून टाकेल तर तुम्हाला नक्कीच आवडेल.

अशा जर स्टेप्स तुम्हाला कळाल्या कि ज्या तुम्ही तुमच्या आयुष्यात फॉलो केल्या तर,
तुमचं पूर्ण आयुष्य बदलून जाईल.

पण त्या स्टेप्स कोणत्या आहेत?

चला जाणून घेऊयात,

"7 Steps To Transform Your Life"

या मध्ये तुम्ही काय शिकाल?

आनंद / Happiness

आनंद शोधताय का? हरवला आहे का? मग भेटत नाही ये का? मग कसा शोधायचा आनंद? एखाद्याला वाटतं सगळं असूनसुद्धा माझ्याकडे काहीच नाही, म्हणून ते आनंदी नसतात. मग आनंदी कसे रहाल? आनंदाची गुंतवणूक कशी कराल, हे तुम्हाला यामध्ये शिकायला मिळेल.

मस्ती आणि धाडस / Fun & Courage

आठवतंय तुम्हाला? तुम्ही लहान कधी झाला होता पुन्हा? शेवटचं धाडस कधी केलं होत आयुष्यात? नेहमी लोक काय म्हणतील हाच विचार करता ना? धाडस करायचं आहे, पण होत नाहीये, खूप मस्ती करायची आहे, आयुष्यात बिनधास्त जगायचं आहे, पण जमत नाही.

तर, हे सर्व तुम्ही कसे कराल? आयुष्यात पॅशन कशी शोधाल, यश कसे मिळवाल, हे सर्व तुम्हाला यामध्ये शिकायला मिळेल.

जिद्द आणि ऊर्जा / Passion & Energy

तुम्ही तुमच्यामध्ये पॅशन काय आहे हे शोधताय का? पॅशन काय आहे हे समजलंय पण ती पॅशन जपण्यासाठी जिद्द, विश्वास आहे का? मी हे करेन का? मला हे जमेल का? अशी तुमची गणित अडकलेली आहेत. मग तुम्हाला यश मिळविण्यासाठी तुमच्याकडे यशाची गुरुकिल्ली आहे का? हि गुरुकिल्ली जर तुम्हाला मिळाली तर नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल.

wealth1

आरोग्य, संपत्ती आणि तुम्ही
( Health, Wealth & You)

तुम्हाला यश मिळवायचे आहे, स्वप्न आहेत, जिद्द आहे, धाडस करायला मी तयार आहे, पण शरीर तुम्हाला साथ देतंय का? तुम्ही निरोगी आहात का?

शरीर साथ देत आहे, पण मनचं कुठेतरी खचलंय, म्हणजे मनाचं आरोग्यही महत्वाचं आहे. शरीर आणि मनाचं आरोग्य उत्तम आहे, पण पैसाच नाहीये.

पण हे सर्व जर तुम्हाला मिळालं तर यश मिळवणं काहीच अवघड नाही. आयुष्यात तुम्ही हवं ते मिळवू शकता.

प्रेम आणि नाते / Love & Relationship

कधी कधी असं होतं, शरीर आणि मनाचं आरोग्य उत्तम आहे, पैसा पण आहे, पण प्रेमचं नाही माझ्या आयुष्यात. इतर गोष्टी मिळवता मिळवता नाती हातातून निसटून गेली. माणसंच नाहीत माझ्या आयुष्यात. मग तुम्ही आयुष्यात प्रेम कसे मिळवाल? प्रेमाला कसे जपाल? नात्यांमध्ये प्रेमाचा बंध निर्माण करून नाती घट्ट कशी कराल… आनंदी कसं बनाल, हे शिकूया प्रेम आणि नाते यामध्ये.

स्व: ची जाणीव (Self-Realization)

सर्व काही आयुष्यात मिळालं, तरी असं वाटत, अरे मी कोण आहे, कशासाठी आलोय. स्व:च हरवलंय काय? स्वतःला शोधताय का? चला, स्व:च्या अस्तित्वाचा शोधही आपण घेऊया.

आपल्या आयुष्याच्या रेसिपीमध्ये हा हि जर घटक नसेल तर सगळं असून सुद्धा तो कॅनवास मात्र रिकामाच असेल. मग स्व:ची जाणीव कशी शोधायची स्वतःतल्या स्वतःला कसं शोधायचं, आपलं अस्तित्व कसं टिकवायचं? स्वतःचे निर्णय स्वतः कसे घ्यायचे, घेतलेले निर्णय शेवटपर्यंत कसे न्यायचे, स्वतःची सपोर्ट सिस्टिम कशी बनवायची, हे सर्व आपण यामध्ये शिकणार आहोत.

अध्यात्म आणि मी
(Spirituality & I )

आता तुम्ही हे सर्व मिळवलंत, तुम्ही धाडस केलंत, स्वप्न बघितली, ती पूर्ण केलीत, यशस्वी झालात, नाती टिकवली, प्रेम मिळवलं, स्व: पण सापडला, पण जर तुमच्याकडे गुरु नाहीये किंवा ग्रॅटिटूड नाहीये तर या सगळ्याचा काहीच उपयोग नाही. याउलट, मी तुम्हाला हे सांगेन, कि सगळं काही नाही पण हा ‘घटक’ ज्याच्याकडे आहे त्याला बाकी ह्या सहा स्टेप्स मिळवायला काहीच अवघड नाही. म्हणून हि सातवी स्टेप्स तुमच्या आयुष्यात असायलाच हवी.
मग हि स्टेप, कशी मिळवायची?

या मार्गाला कसं जायचं, स्पिरिच्युअल बनणं म्हणजे नक्की काय असतं, ते कसं बनायचं? स्वतःलाच स्वतःचा आधार कसा द्यायचा? आभार मानण्यातली कृतज्ञता नक्की काय असते, त्याने काय फरक पडतो आयुष्यात? हे सर्व यामध्ये तुम्ही शिकाल.

मग आता मला सांगा,

खरंच तुम्हाला बदलायचं आहे का?
तुम्हाला आनंदी रहायचं आहे का?
तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करायची आहेत का?
मग का थांबला आहात तुम्ही?

बदल आत्तापासूनच.................

Live Free Webinar

“7 Steps To Transform Your Life”

Date – 25th October 2020

Time – 11am – 01pm 

Contact- 9370054879/9021829853

Follow Us On

Scroll to Top